रेडकार्पेटवर बांदेकर दाम्पत्याची नोकझोक | Aadesh Bandekar | Suchitra Bandekar
2023-03-14
7
झी चित्र गौरव २०२३ या पुरस्कार सोहळ्याला आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांनी हजेरी लावली. यावेळी या दोघांमध्ये काय नोकझोक झाली. आणि त्यांनी एकमेकांना काय कॉम्प्लिमेंट दिली. पहा या खास मुलाखतीमध्ये.